लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
नागपुरातील भाजपचे नगरसेवक धडकले आयुक्त मुंढे यांच्या घरावर - Marathi News | Nagpur BJP corporator hits Commissioner Mundhe's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील भाजपचे नगरसेवक धडकले आयुक्त मुंढे यांच्या घरावर

नगरसेवक व स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अमय गोटेकर , नगरसेविका रूपाली ठाकूर, परशू ठाकूर याच्या नेतृत्वात त्रस्त नागरिकांनी नागपुरातील रविवारी सिव्हिल लाईन येथील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानी रविवारी धडक देऊन धरणे आंदोलन केले. ...

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक : पुन्हा एकटे पडले मुंढे - Marathi News | Smart City Board of Directors meeting: Mundhe fell alone again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक : पुन्हा एकटे पडले मुंढे

नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचे सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरीसाठी शुक्रवारी प्रस्ताव सादर केला. परंतु स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या १३ सदस्यांनी प्रस्तावास मंजु ...

अफवांवर विश्वास ठेवू नका! - Marathi News | Don't believe the rumors! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अफवांवर विश्वास ठेवू नका!

नागपूर शहरात ३१ जुलै अथवा ३ ऑगस्टपासून पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय झाल्याचे वृत्त बुधवारी शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, ही निव्वळ अफवा आहे. असा लॉकडाऊन अथवा कर्फ्यू लावण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापा ...

फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई - Marathi News | Goods worth lakhs of rupees seized on footpath: Action taken by Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई

शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छिबाजार आदी भागाला मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. फूटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील ...

गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन - Marathi News | Let's celebrate Ganeshotsav at home! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ ...

आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा - Marathi News | Now impose curfew on Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा

आपल्याला कोरोनावर ‘कर्फ्यू’ लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यासाठी नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ...

CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात' - Marathi News | CM Uddhav Thackeray Interview: Support to Tukaram Mundhe Said by CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'

CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढे नागपूरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे.  मग मी शिस्तीच्या मागे उभा आहे ...

नागरिकांनी असेच सहकार्य केले तर लॉकडाऊन नाही! - Marathi News | If citizens cooperate like this, there will be no lockdown! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकांनी असेच सहकार्य केले तर लॉकडाऊन नाही!

महापालिका प्रशासन ,महापौर आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनानुसार नागरिकांनी शनिवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक गरज वगळता कुणीही घराबाहेर पडले नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनाही बंद आहेत. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य क ...