शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर : CoronaVirus: तुकाराम मुंढे अन् सायबर सेलनं करून दाखवलं; 'ती' ऑडिओ क्लिप बनवणारे त्रिकूट जेरबंद

नागपूर : Coronvirus : एकट्या नागपुरात 59 कोरोनाबाधित असल्याची 'ती' ऑडिओ क्लिप साफ खोटी; फॉरवर्ड करू नका!

महाराष्ट्र : Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड

नागपूर : नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती

नागपूर : Corona virus : घरातच रहा, अन्यथा बळाचा वापर करू : तुकाराम मुंढे यांची ताकीद

नागपूर : विकास कामांना गती देऊन शहराला स्मार्ट करा :  आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश

मुंबई : Coronavirus : 'सॅनिटायझरच्या फंद्यात पडू नका, मास्क वापरण्याची गरज नाही... फक्त हे करा'

नागपूर : मुंढे यांचा 'फ्युचर सिटीचा' संकल्प : २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर : नागपुरातील आपली बस प्रवास भाडे घोटाळा ; तुकाराम मुंढे यांच्या निर्देशावरून तक्रार दाखल