लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
नागपुरात रस्त्यावर थुंकल्यास एक ते दहा हजार दंड; शिक्षाही होणार - Marathi News | One to ten thousand fines for spitting on the streets in Nagpur; There will be punishment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रस्त्यावर थुंकल्यास एक ते दहा हजार दंड; शिक्षाही होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्यांतर्गत नागपूर शहरात सार्वजनिक ­ ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व पान, सुपारी तंबाखूजन्य पदार्थचे सेवन करणाºया, थुंकणाºया व्यक् ...

महापौराचे आदेश आयुक्तांना बंधनकारक असतात : संदीप जोशी यांचा मुंढेंना टोला - Marathi News | Mayor's orders are binding on commissioners: Sandeep Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौराचे आदेश आयुक्तांना बंधनकारक असतात : संदीप जोशी यांचा मुंढेंना टोला

महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकार ...

नागपुरातही ‘मिशन बिगीन अगेन’ : मनपा आयुक्तांचे आदेश - Marathi News | 'Mission Begin Again' in Nagpur too: Municipal Commissioner's order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातही ‘मिशन बिगीन अगेन’ : मनपा आयुक्तांचे आदेश

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे, राज्य शासनाने यासंदर्भात काढलेले आदेश नागपूर महापालिकेने कायम ठेवले आहे. कंटेनमेंट झोन वगळता टप्प्याटप्याने तीन टप्प्या ...

क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग परसला नाही : मनपा आयुक्तांचा दावा - Marathi News | No infection due to quarantine center: Municipal Commissioner claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग परसला नाही : मनपा आयुक्तांचा दावा

क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल् ...

तुकाराम मुंढे यांच्यामुळे नागपुरात कोरोना नियंत्रणात - Marathi News | Corona under control in Nagpur due to Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांच्यामुळे नागपुरात कोरोना नियंत्रणात

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहते. मुंढे हुकूमशाही करतात, असा आरोप त्यांनी केला असताना आम आदमी पक्षाने मात्र त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणा ...

नागपुरात तुकाराम मुंढे विरोधात भाजप-काँग्रेस एकत्र - Marathi News | BJP-Congress unite against Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तुकाराम मुंढे विरोधात भाजप-काँग्रेस एकत्र

नागपूर : महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून त्यांची सेवा शासनाने परत घ्यावी, अशी मागणी करू, असा इशारा मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. ...

प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या भूलथापांना बळी पडू नका! - Marathi News | Don't fall prey to misconceptions about restricted areas! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या भूलथापांना बळी पडू नका!

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर जेथेजेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. यासंदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम असून कुठल ...

नागपुरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध मागे - Marathi News | Behind the restrictions in six restricted areas in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध मागे

कोविड-१९ चा बाधित रुग्ण आढळून येताच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील केला जातो. नागपूर शहरात २५हून अधिक परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारी प्रथमच सहा परिसरातील निर्बंध हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकारा ...