शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : ४०० कोटींची बिले प्रलंबित : आयुक्तांनी मनपाची आर्थिक वस्तुस्थिती मांडली

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे अचानक पोहचले डम्पिंग यार्डवर

नागपूर : नागपूर मनपाचे ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’; आयुक्त तुकाराम मुंढेंपुढे आव्हान

नागपूर : नागपुरातील निकृष्ट डांबरीकरण प्रकरण : अमृता कन्स्ट्रक्शनसह अभियंत्याला शो कॉज

नागपूर : मनपात अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित

नागपूर : मुंढे इम्पॅक्ट :  रस्ते झाले मोकळे ; प्रशासनाला लागली शिस्त

नागपूर : तर मनपा घेणार नाही घरातील कचरा! आयुक्तांचे फर्मान

नागपूर : शिस्त लावा पण हॉकर्सचा रोजगार हिरावू नका :  प्रकाश गजभिये

नागपूर : थकीत कर भरा अन्यथा जेलमध्ये जाल  : मनपा आयुक्तांचा इशारा

नागपूर : नगरसेवकांना न भेटण्याची आयुक्तांची भूमिका चुकीची :  महापौर संदीप जोशी