लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
मनपात अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित - Marathi News | The responsibilities of the officers of the MNC are newly determined | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपात अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित

: नागपूर महापालिकेतील विविध विभागांच्या कामात सुसूत्रता यावी आणि कार्य अधिक पारदर्शीपणे व्हावे, यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपायुक्त दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित केल्या आहे. ...

मुंढे इम्पॅक्ट :  रस्ते झाले मोकळे ; प्रशासनाला लागली शिस्त - Marathi News | Mundhe Impact: Roads open; Discipline to administer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढे इम्पॅक्ट :  रस्ते झाले मोकळे ; प्रशासनाला लागली शिस्त

तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

तर मनपा घेणार नाही घरातील कचरा! आयुक्तांचे फर्मान - Marathi News | So NMC will not take household waste! Commissioner's Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर मनपा घेणार नाही घरातील कचरा! आयुक्तांचे फर्मान

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना शिस्त लावण्यासाठी घरातूनच विलगीकृत स्वरूपात कचरा देण्याचे फर्मान काढले आहे. ...

शिस्त लावा पण हॉकर्सचा रोजगार हिरावू नका :  प्रकाश गजभिये - Marathi News | Discipline but don't give up on the job of hawkers: Prakash Gajbhiye | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिस्त लावा पण हॉकर्सचा रोजगार हिरावू नका :  प्रकाश गजभिये

बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्याला कोणाचाही विरोध नाही. परंतु अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली त्यांचा रोजगार हिरावू नका, अशी भूमिका आमदार प्रकाश गजभिये यांनी बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याची चर्चा करताना मांडली. ...

थकीत कर भरा अन्यथा जेलमध्ये जाल  : मनपा आयुक्तांचा इशारा - Marathi News | Pay the dues tax or otherwise go to jail: warning of Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थकीत कर भरा अन्यथा जेलमध्ये जाल  : मनपा आयुक्तांचा इशारा

मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे. ...

नगरसेवकांना न भेटण्याची आयुक्तांची भूमिका चुकीची :  महापौर संदीप जोशी - Marathi News | Wrong role of Commissioner for not meeting corporators: Mayor Sandeep Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगरसेवकांना न भेटण्याची आयुक्तांची भूमिका चुकीची :  महापौर संदीप जोशी

नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली. ...

मुंढे यांचा वित्त विभागातील चौघांना दणका! - Marathi News | Mundhe hit four officials in the finance department! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढे यांचा वित्त विभागातील चौघांना दणका!

बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लेखा व वित्त विभागाला आकस्मिक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यात अनियमितता निदर्शनास आल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. ...

मनपाच्या सेवा तीन महिन्यात ऑनलाईन : आयुक्त तुकाराम मुंढे यांची ग्वाही - Marathi News | Municipal Services Online in Three Months: Testimony of Commissioner Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाच्या सेवा तीन महिन्यात ऑनलाईन : आयुक्त तुकाराम मुंढे यांची ग्वाही

तीन महिन्यात मनपाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी ई-गव्हर्नन्स यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास व पैसा वाचणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...