लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
राज्यात पशुधन विकास अधिकारी पदाला मिळणार आता ग्लॅमर - Marathi News | The post of Livestock Development Officer in the state will get glamor now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पशुधन विकास अधिकारी पदाला मिळणार आता ग्लॅमर

पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकारी 'पशुधन विकास अधिकारी' हे पद वर्ग एकचे पद आहे हे खरंतर सगे सोयरे सोडले तर इतरांना माहीत असेलच असे नाही. ...

शासन काही करेल यापेक्षा प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून कार्य करायला हवे : तुकाराम मुंढे - Marathi News | Rather than the government doing anything, everyone should work with social commitment says Tukaram Mundhe | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शासन काही करेल यापेक्षा प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून कार्य करायला हवे : तुकाराम मुंढे

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे व्होकेशनल एकलन्स सोहळा।संपन्न शहरातल्या विविध गटातील मान्यवरांचा।सत्कार  ...

मुंढेसाहेब, संस्था बंद करता, गावांतील शेतकऱ्यांचे काय?; कमी संकलन असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश  - Marathi News | Orders for decommissioning primary milk institutions with low collection, what about the farmers in the villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंढेसाहेब, संस्था बंद करता, गावांतील शेतकऱ्यांचे काय?; कमी संकलन असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश 

राज्याच्या तुलनेत कोल्हापुरातील संस्था भक्कमच ...

पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचे आदेश  - Marathi News | Action will be taken against organizations collecting milk less than fifty liters, Tukaram Mundhe orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचे आदेश 

‘गोकुळ’च्या किमान हजारावर संस्था उघड, संचालकांचे धाबे दणाणले ...

पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर होणार कारवाई - Marathi News | Action against milk collecting organizations who less than fifty liters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर होणार कारवाई

प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिदिन ५० लिटरपेक्षा दूध संकलन कमी आहे, अशा संस्था अवसायनात काढण्याचे आदेश राज्याचे नूतन पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काढले आहेत. ...

तुकाराम मुंढेंंविरोधातील तक्रारीवर काय पावले उचललीत? नागपुरच्या पोलीस आयुक्तांना गृहखात्याची विचारणा - Marathi News | what steps have been taken on the complaint against tukaram mundhe nagpur police commissioner asked about home affairs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढेंंविरोधातील तक्रारीवर काय पावले उचललीत? नागपुरच्या पोलीस आयुक्तांना गृहखात्याची विचारणा

गृहविभागाचे उपसचिव राजेश गोविल यांनी यासंदर्भातील पत्र आयुक्तांना पाठविले आहे. ...

भेसळयुक्त दुध खरेदीदार संस्थांवरही कारवाई - Marathi News | Action will also be taken against adulterated milk buying organizations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भेसळयुक्त दुध खरेदीदार संस्थांवरही कारवाई

सध्या राज्यात भेसळखोरांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शिवाय असे दूध स्वीकारणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी करा; राज्य माहिती आयुक्तांचे मुख्य सचिवांना निर्देश - Marathi News | Investigate complaints against Tukaram Mundhe; Instructions of the State Information Commissioner to the Chief Secretary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी करा; राज्य माहिती आयुक्तांचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंढे हे सध्या मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत ...