लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
...तर घरी जावं लागेल; तुकाराम मुंढे 'इन अ‍ॅक्शन' - Marathi News | Non-working people have to go home! Warning by Commissioner Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर घरी जावं लागेल; तुकाराम मुंढे 'इन अ‍ॅक्शन'

आपली कर्तव्ये व जबाबदारी ओळखून कामे करावी. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही स्वरुपाची भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र ज्यांना काम करावयाचे नाही त्यांनी घरी जावे, असा इशारा नागपूर महापालिकेचेआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. ...

मनपा  प्रशासन, पदाधिकाऱ्यांना मुंढे यांची प्रतीक्षा - Marathi News | NMC administration, office bearers await Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा  प्रशासन, पदाधिकाऱ्यांना मुंढे यांची प्रतीक्षा

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बातमी येताच दुसऱ्या दिवसापासून अधिकारी, कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आहेत. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबाबत अस्वस्थता पसरली आहे. ...

नाशिक महापालिकेत अधिकाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे पेव का फुटले? - Marathi News | Why did the voluntary retirement of the officers explode in Nashik Municipal Corporation? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत अधिकाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे पेव का फुटले?

नाशिक - महापालिकेत मुळातच अधिकाऱ्यांची संख्या कमी होत असताना गेल्या काही वर्षात एकेक करीत अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने एकुणच राजकिय वातावरणाची चर्चा झडू लागल्या आहेत. कामाचा ताण सर्वच शासकिय कार्यालयात आहे परंतु येथे लोकप्रतिनिधींकडून करण्या ...

नायलॉन मांजा देऊन करणार मनपा आयुक्त मुंढे यांचे स्वागत - Marathi News | Municipal Commissioner Mundhe will welcome by giving the nylon manza | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजा देऊन करणार मनपा आयुक्त मुंढे यांचे स्वागत

महापालिकेचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे नायलॉन मांजा देऊन स्वागत करण्याचा निर्धार पक्षिप्रेमींनी केला आहे. ...

पळा, पळा मुंढे आले!  लेटलतिफांनी घेतला धसका - Marathi News | Run, run Mundhe come! Lateralties took a beating | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पळा, पळा मुंढे आले!  लेटलतिफांनी घेतला धसका

तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा गुरुवारी पदभार स्वीकारणार, अशी सर्व विभागात चर्चा होती. त्यामुळे एरव्ही आरामात येणारे कर्मचारी ड्युटीवर कार्यालयीन वेळेपूर्वीच पोहचले. ...

मुंढे येण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी घेतला शिस्तीचा धसका - Marathi News | Mundhe Even before take charge, the staff took a beating of discipline | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढे येण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी घेतला शिस्तीचा धसका

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढेनागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वीच महापालिकेतील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची शिस्त व कर्तव्यदक्षतेचा धसका घेतल्याचे चित्र बुधवारी महापालिका ...

तुकाराम मुंढे नागपूर मनपाचे नवे आयुक्त - Marathi News | Tukaram Mundhe new commissioner of Nagpur NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे नागपूर मनपाचे नवे आयुक्त

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ...

मंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली? - Marathi News | cm uddhav thackeray meets tukaram mundhe in mantralaya before giving him charge of commissioner post of nagpur municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली?

तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी ...