शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : आयुक्त आॅस्ट्रेलियाला, लक्ष मात्र नाशिककडे

नाशिक : खुल्या जागा मोकळ्याच

नाशिक : बिघडलेल्या आरोग्याची जबाबदारी आयुक्तांचीच

नाशिक : घंटागाडी ठेकेदाराला दत्तक पित्याचे पाठबळ

नाशिक : महापौरांचा महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलनाचा इशारा

नाशिक : गंगापूररोडवर आकाशवाणी केंद्राजवळील मोकळ्या जागेत  तरण तलावच

नाशिक : ‘त्या’ ठरावांसंदर्भात महापौरांना तीस दिवसांची मुदत

नाशिक : सावरकरनगर येथील बेकायदा लॉन्सवर कारवाई

नाशिक : तरण तलावाऐवजी गंगापूररोडला क्रीडा संकुल

सोलापूर : सोलापूर मनपा सभा ; सदस्य म्हणाले तुकाराम मुंढेंना बोलवा; ढाकणे म्हणाले, मी सक्षम !