शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : आरतीसाठी आले अन् कारवाई करुन गेले; तुकाराम मुंढेंचा मंदिराबाहेरील दुकानदारांना दणका

नाशिक : महापालिका आयुक्त -लोकप्रतिनिधी संघर्ष कोणाच्या हिताचा?

नाशिक : सत्ताधारीच बनले विरोधक

नाशिक : मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त, लोकप्रतिनिधींना तंबी

नाशिक : स्मार्ट सिटीच्या योजनांना विरोध चुकीचाच

नाशिक : ‘कालिदास’बाबत आंदोलन हाच पर्याय

नाशिक : ‘स्वागत हाइट’चा एक मजला पाडा; अन्यथा इमारतच पाडणार

नाशिक : नाशिक ‘सायकल कॅपिटल’ बनविण्याचे प्रयत्न

नाशिक : ‘कालिदास’ दरवाढ; स्थायी समितीकडून अंशत: दिलासा

संपादकीय : तुकाराम मुंढेच वरचढ!; नियमावर बोट ठेवून काम करणारे अधिकारी