शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : पंचवीस वर्षांत विकास झाला नाही त्याला तुकाराम मुंढे दोषी कसा?

नाशिक : जेथे परिवहन समिती तेथे बससेवा फक्त तोट्यातच

नाशिक : पाणीयोजनेसाठी शासनाकडे  ३० कोटींचा प्रस्ताव

नाशिक : महापालिकेत आयुक्तांची माफी मागण्याचे नाट्य?

नाशिक : नाशिक शहरात लवकरच ‘झोपू’ योजना साकारणार

नाशिक : नाशिक महापालिकाच बरखास्त करा !

नाशिक : शहर बससेवा ; सर्वाधिकार आयुक्तांनाच

नाशिक : अखेर महापालिकेत बाप्पा विराजमान

नाशिक : तुकाराम मुंढे 'सातच्या आत घरात', बार्शीकरांचा गणपती आजही मुंढेंच्या ह्रदयात

नाशिक : अखेर नाशिक महापालिकेत बाप्पा झाले विराजमान