लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
हुकूमशाही नव्हे लोकशाही हवी; मुंढे यांना भुजबळांचा सल्ला - Marathi News |  Democracy is not a dictatorship; Bhujbal's advice to Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुकूमशाही नव्हे लोकशाही हवी; मुंढे यांना भुजबळांचा सल्ला

‘मुंढे यांनी आयुक्त म्हणून शहराच्या विकासाचा कारभार करावा, हुकूमशहासारखे वागून लोकशाही पायदळी तुडवू नये, महापालिके त त्यांनी संयमाने काम करावे असा सल्ला देत त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाची वज्रमूठ अधिक घट्ट केल्याशिवाय राहणार नाही’ ...

राष्ट्रवादीचा मोर्चा : हुकुमशाही नव्हे लोकशाही हवी, मुंढे यांना भुजबळांचा 'अल्टिमेटम' - Marathi News | NCP's rally against municipal corporation: Democracy should not be dictatorial, Mundhe's Bhujbal's 'ultimatum' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीचा मोर्चा : हुकुमशाही नव्हे लोकशाही हवी, मुंढे यांना भुजबळांचा 'अल्टिमेटम'

गोरगरीब नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुकारलेला या एल्गाराच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. मुंढे यांची वागणूक चुकीची आहे. ...

बोगस जन्मदाखला; मनपा लिपिकास नोटीस - Marathi News | Bogus birth certificate; Municipal Lipikas Notice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोगस जन्मदाखला; मनपा लिपिकास नोटीस

महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाने बोगस जन्मदाखला दिल्याचे आढळले असून, जो कर्मचारी चार वर्षांपूर्वी निवृत्त होण्याची गरज होती तो आजही महापालिकेच्या सेवेत असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शोध मोहिमेत आढळल ...

अविश्वास बारगळला, विश्वासाचे काय? - Marathi News | Unbelief started, what about faith? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अविश्वास बारगळला, विश्वासाचे काय?

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे बारगळला असला तरी, सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षांचे नगरसेवकही यापुढील काळात त्यांच्याबद्दल फार विश्वास बाळगून राहतील व वागतील, याची शाश्वती देता येणा ...

प्रस्ताव येण्यापूर्वीच बारगळला अविश्वास - Marathi News |  Just before the proposal was submitted, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रस्ताव येण्यापूर्वीच बारगळला अविश्वास

करवाढीमुळे टीकेचे धनी ठरलेल्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करकपातीची केलेली खेळी भाजपा पदाधिकाऱ्यांवर मात करणारी ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश महापौरांना दिले ...

तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी नाशिककर रस्त्यावर ! - Marathi News |  On the Nashik road to support Tukaram Munde! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी नाशिककर रस्त्यावर !

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विविध संस्था, संघटनांच्या आंदोलकांनी पोलिसांचे बंदी आदेश झुगारून मोर्चा काढला. वुई सपोर्ट मुंढे, वुई वॉँट मुंढे अशा घोषणा देत मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना सामोरे जात आयुक्तांनी ...

अविश्वास टळला,  आता बदलीची चर्चा - Marathi News |  Disbelief was avoided, now a replacement discussion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अविश्वास टळला,  आता बदलीची चर्चा

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावामुळे निर्माण झालेला जनक्षोभ थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून विशेष महासभा थांबविली आणि पक्षाची प्रतिमाही जपली ...

अखेर ऐतिहासिक महासभा रद्द! - Marathi News | After all, the historic assembly canceled! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर ऐतिहासिक महासभा रद्द!

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापालिका अधिनियमानुसार अविश्वास प्रस्ताव दाखल करून काढण्यात आलेली विशेष महासभा अखेरीस शुक्रवारी (दि. ३१) रद्द करण्यात आल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. ...