लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
तुकाराम मुंढे यांच्यावर राजकीय दबाव होता का? मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Health Minister Tanaji Sawant reacted to the transfer of IAS officer Tukaram Mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे यांच्यावर राजकीय दबाव होता का? मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं

काल रात्री राज्यातील सहा आयएएस  अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात आयएएस तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली झाली. ...

१६ वर्षांत १५ पेक्षा अधिक बदल्या, आता २ महिन्यांत पुन्हा एकदा तुकाराम मुंढेंची बदली - Marathi News | More than 20 transfers in 16 years now again in 2 months Tukaram Mundhen transfer 6 ias officers transfer maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ वर्षांत १५ पेक्षा अधिक बदल्या, आता २ महिन्यांत पुन्हा एकदा तुकाराम मुंढेंची बदली

मंगळवारी सरकारनं राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आयएएस ...

आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडेंनी काढले आदेश, अन् आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारली! - Marathi News | Health Commissioner Tukaram Munde issued orders, and the health of health centers improved | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडेंनी काढले आदेश, अन् आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारली!

जिल्हा व तालुकास्तरावरून वरिष्ठ भेटी देऊ लागले, तेव्हा तेथील गैरसोयी प्रत्यक्ष निदर्शनास येऊ लागल्या. त्यावर जागेवरच निर्णय होऊ लागले आहेत. ...

आधी सेवा द्या,मग मुख्यालयी राहण्याचे बोला;डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज - Marathi News | Serve first, then speak of staying at headquarters; Doctors, staff work in Beed wearing black ribbons on work | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधी सेवा द्या,मग मुख्यालयी राहण्याचे बोला;डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. ...

'औरंगाबादच्या रुग्णालयातही बीड सारखीच परिस्थिती', दिरंगाईवरून तुकाराम मुंडे संतापले - Marathi News | Tukaram Munde got angry saying 'same thing had to be said in Beed, same situation in Aurangabad' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबादच्या रुग्णालयातही बीड सारखीच परिस्थिती', दिरंगाईवरून तुकाराम मुंडे संतापले

तीन वेळा दौरा रद्द झाल्यावर अखेर चौथ्यांदा सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त तुकाराम मुंडे अखेर  शहरात आले. ...

आयुक्त तुकाराम मुंडेंच्या जिल्ह्यातच गोंधळ; चक्क सरकारी डॉक्टरांच्या नावावर खासगी रुग्णालये - Marathi News | In Commissioner Tukaram Munde's district Private hospitals in the name of government doctors | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयुक्त तुकाराम मुंडेंच्या जिल्ह्यातच गोंधळ; चक्क सरकारी डॉक्टरांच्या नावावर खासगी रुग्णालये

नियमांची पायमल्ली करत अनेक डॉक्टर पत्नीच्या नावावर बॉम्बे नर्सिंग हाेमची परवानगी घेऊन करतात उपचार ...

"तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा" - Marathi News | Health Commissioner Tukaram Munde flouting rules, medical officers upset | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा"

२४ तास सेवेची अपेक्षा असल्यास कामाच्या, विश्रांतीच्या व कौटुंबिक कामकाजांच्या वेळाही निश्चित करुन द्याव्यात. ...

तुकाराम मुंढेंचा गावाकडे दिवाळी दौरा, जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट अन्... - Marathi News | Tukaram Mundhe Diwali Tour to Village, Beed District hospital Surprise Visit by IAS tukaram munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुकाराम मुंढेंचा गावाकडे दिवाळी दौरा, जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट अन्...

तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या ...