संगणक टायपिंग सुरू करून मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याचा निर्णय नोव्हेंबर-२०१७ मध्ये शासनाने घेतला होता. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार दोन वर्ष मुदतवाढ मिळाली होती. संगणक टायपिंग विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, याबाबत संघर्ष समितीने शासन ...
दोन वर्षे मिळालेली मुदतवाढ संपल्याने मॅन्युअल टंकलेनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा कोर्स बंद झाल्यास लाखो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित राहतील, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुदतवाढ मिळाल्याच्या द ...
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था(नीरी)द्वारे टायपिंग स्टेनो या पदासाठी २०१५ मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी परीक्षार्थींची निवडही करण्यात आली होती. तेव्हापासून त्या परीक्षेसंदर्भात कुठलीही माहिती संस्थेने दिली नाही. आत ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टंकलेखन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेत परभणी शहरातील केंद्रांवर गैरप्रकारांनी कळस गाठला असून, प्रवेशपत्रावर नाव एकाचे आणि परीक्षा देणारा दुसराच व्यक्ती असल्याची तक्रार उमेदवारांनीच के ...
तुम्ही वॉटरकलर, पेन्सील, खडू वापरुन केलेली चित्रे पाहिली असतील परंतु मुंबईतल्या चंद्रकांत भिडेंनी टाइपरायटरचा वापर करुन हजारो चित्रे काढली आहेत. पन्नास वर्षे त्यांनी हा छंद जोपासला आहे. ...