आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. Read More
Pro Kabaddi League schedule : कोरोना व्हायरसच्या संकटात स्थगित करण्यात आलेली प्रो कबड्डी लीग एका वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...