लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उबर

उबर

Uber, Latest Marathi News

Cancellation of Ride: आता OLA, UBER कॅब चालकांना मनमानी करता येणार नाही! विनाकारण कॅब रद्द केल्यास होईल कारवाई - Marathi News | cancellation of ride ccpa will take strict action against cancellation of ride without valid reason know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता OLA, UBER कॅब चालकांना मनमानी करता येणार नाही! विनाकारण कॅब रद्द केल्यास होईल कारवाई

Action Against Cancellation of Ride: कॅब चालकांच्या मनमानीविरोधात आता सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.  ...

आता स्वस्तात करता येणार प्रवास, 'सहकार टॅक्सी' लवकरच होणार सुरू! - Marathi News | nftc to launch sahakar taxi on lines of ola uber generate more than 10 lakh jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता स्वस्तात करता येणार प्रवास, 'सहकार टॅक्सी' लवकरच होणार सुरू!

NFTC to launch Sahakar Taxi : नॅशनल टूरिझम अँड ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड (NFTC) लवकरच एक नवीन परिवहन सेवा 'सहकार टॅक्सी' सुरू करणार आहे. ...

ओला-उबरचे प्रवासभाडे १६ टक्क्यांपर्यंत महागले, प्रवासी वैतागले - Marathi News | Ola Uber fares go up by 16 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला-उबरचे प्रवासभाडे १६ टक्क्यांपर्यंत महागले, प्रवासी वैतागले

पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता ॲप बेस्ड कॅब कंपन्यांनी भाडेदरात वाढ केली आहे. ...

महागाईचा आणखी एक झटका; UBER च्या कॅब सेवेचे दर १२ टक्क्यांनी वाढणार - Marathi News | uber cab rate 12 percent ola fuel price hike cab service delhi ncr petrol diesel cng | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा आणखी एक झटका; UBER च्या कॅब सेवेचे दर १२ टक्क्यांनी वाढणार

UBER नं आपल्या टॅक्सी चालकांची मागणी मान्य केली असून टॅक्सी सेवांचे दर १२ टक्क्यांनी वाढवले आहेत. ...

Ola, Uber Taxi: ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यानंतर भाडे नाकारण्याच्या ७९ टक्के तक्रारी - Marathi News | Ola, Uber Taxi: Ola-Uber has been hit by rickshaws, taxis, 79 per cent complaints of fare denial after stating location | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यावर भाडे नाकारण्याच्या ७९% तक्रारी

Ola, Uber Taxi: भाडे नाकारणे, पैशांसाठी किचकिच करणे आणि प्रवाशांशी विनाकारण वाद घालण्याच्या सवयींची आता ओला आणि उबेर चालकांनादेखील लागण झाली आहे. ...

ओला, उबर आणि अन्य १० कंपन्यांना परवाना, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Licenses to Ola, Uber and 10 other companies, state government informs High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबर आणि अन्य १० कंपन्यांना परवाना, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

ओला, उबर यासारख्या अन्य १० ॲप आधारित टॅक्सी सेवा कंपन्यांना तात्पुरत्या स्वरूपात वाहन परवाना देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.  ...

Fact Check: OLA, Uber ला टक्कर देत 'TATA' ने 'Cab-E' सुरू केलेली नाही; 'तो' मेसेज चुकीचा - Marathi News | Has Tata Launched The Cab E Taxi Service To Compete With OLA and Uber here is truth behind viral msg | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: OLA, Uber ला टक्कर देत 'TATA' ने 'Cab-E' सुरू केलेली नाही; 'तो' मेसेज चुकीचा

Tata कंपनीनंही Cab E नावानं मुंबई आणि पुण्यात टॅक्सी सेवा देण्यास सुरुवात केल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ...

स्वरा भास्करचं सामान घेऊन टॅक्सी ड्रायव्हरनं काढला पळ; अभिनेत्रीनं मागितली मदत, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | swara bhaskar tweet America uber driver ran away with her luggage people started-trolling-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करचं सामान घेऊन टॅक्सी ड्रायव्हरनं काढला पळ; अभिनेत्रीनं मागितली मदत, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Swara Bhaskar : आपलं सामान घेऊन पळ काढल्याचा दावा स्वरा भास्करनं केला आहे. ...