लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय लळीत

Uday Lalit Latest news

Uday lalit, Latest Marathi News

Uday Lalit  न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
Read More
निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जीवनगौरव पुरस्कार, मंगळवारी सोलापूर विद्यापीठ करणार प्रदान - Marathi News | Retired Chief Justice Uday Lalit will be conferred with Lifetime Achievement Award by Solapur University on Tuesday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जीवनगौरव पुरस्कार, मंगळवारी सोलापूर विद्यापीठ करणार प्रदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी गुरुवारी केली. ...

Justice U. U. Lalit: सेवानिवृत्तीनंतर राज्यपाल होणार की राज्यसभा खासदार? माजी CJI लळीत यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | former chief justice of india u u lalit reaction over retirement plans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेवानिवृत्तीनंतर राज्यपाल होणार की राज्यसभा खासदार? माजी CJI लळीत यांनी स्पष्टच सांगितले

Justice U. U. Lalit: राज्यसभा सदस्यत्व किंवा राज्यपाल पदाचा प्रस्ताव आल्यावर स्वीकारणार का, असा प्रश्न माजी सरन्यायाधीश लळीत यांना विचारण्यात आला. ...

सरन्यायाधीश उदय लळीत न्यायालयाच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक! ७४ दिवसांत १० हजार खटले काढले निकाली - Marathi News | Chief Justice Lalit bowed down on the steps of the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश उदय लळीत न्यायालयाच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक! ७४ दिवसांत १० हजार खटले काढले निकाली

३७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात काम केल्यानंतर सरन्यायाधीश यू. यू. लळीत कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी भावुक झाले. ...

कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात...पण स्वप्नांचे काजवे हाती लागतात, फक्त ‘विश्वास’ हवा! - Marathi News | uday lalit speech in marathi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात...पण स्वप्नांचे काजवे हाती लागतात, फक्त ‘विश्वास’ हवा!

उदय लळीत भारताचे निवृत्त सरन्यायाधीश कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात, निम्म्या वाटेत थकून मागे वळतात. ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये, ... ...

EWS Reservation: EWS आरक्षणाला सरन्यायाधीशांचाही विरोध, पण... 3 वि. २; पाचही न्यायमूर्ती काय म्हणाले?... - Marathi News | Chief Justice Uday Lalit also opposes EWS reservation, but...; What did the five judges bench said in Verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EWS आरक्षणाला सरन्यायाधीशांचाही विरोध, पण... 3 वि. २; पाचही न्यायमूर्ती काय म्हणाले?...

पाच जणांच्या खंडपीठामध्ये लळीत यांचाही समावेश होता. जस्टिस रवींद्र भट्ट यांनी EWS कोट्यातील आरक्षणाला विरोध केला. ...

CJI Uday Lalit: महाराष्ट्राचा सुपूत्र आज निवृत्त होतोय! लळीत सहा महत्वाच्या खटल्यांवर निकाल देणार - Marathi News | CJI Uday Lalit Retirement: Son of Maharashtra is retiring today! Ceremonial Bench Proceedings On Last Sitting Day As Judge To Be Live Streamed On Supreme Court's Website today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचा सुपूत्र आज निवृत्त होतोय! लळीत सहा महत्वाच्या खटल्यांवर निकाल देणार

CJI Uday Lalit Retirement: दुपारी दोन वाजता सेरेमोनियल बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. यामध्ये भावी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेद सहभागी होणार आहेत. ...

नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये; सरन्यायाधीश उदय लळित यांचे आवाहन - Marathi News | Budding lawyers should not fear the obstacle course; Appeal of Chief Justice Uday Lalit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये; सरन्यायाधीश उदय लळित यांचे आवाहन

सोलापूरचे सुपूत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान ...

सरन्यायाधीश उदय लळीत सोलापुरात, राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन - Marathi News | Chief Justice Uday Lalit inaugurated the State Level Bar Council at Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरन्यायाधीश उदय लळीत सोलापुरात, राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन

सोलापूर : भारताचे सर न्यायाधीश आणि सोलापूरचे भूमीपुत्र उदय लळीत यांच्या हस्ते राज्यस्तरीय वकील परिषदेचे सोलापुरात उदघाटन करण्यात आले. ... ...