Uday Lalit न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. Read More
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी गुरुवारी केली. ...
CJI Uday Lalit Retirement: दुपारी दोन वाजता सेरेमोनियल बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. यामध्ये भावी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेद सहभागी होणार आहेत. ...