Uday Lalit न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. Read More
Supreme Court New CJI: देशाच्या इतिहासात हा योग पहिल्यांदाच आला आहे. वडिलांनंतर त्यांचा मुलगा देखील सर्वोच्च न्यायसंस्थेचे सर्वोच्च पद सांभाळणार आहे. ...
Chief Justice of India Uday Umesh Lalit working culture: माझ्या कार्यकाळात मी याकडे लक्ष देऊ शकलो नाही, याचे शल्य वाटत असल्याचे रमणा यांनी म्हटले होते. यावर लळीत यांनी काम करायला सुरुवात केली. लळीत यांच्याकडे वेळ कमी आहे, ...
हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित देशाचे ४९वे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा सोहळा सर्व उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा ठरला. ...