लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय लळीत

Uday Lalit Latest news

Uday lalit, Latest Marathi News

Uday Lalit  न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
Read More
CJI Uday Lalit: दिल्लीत दोन रुमची खोली, १०२ वर्षांचा वारसा! उदय लळीत असेच नाही सर्वोच्च स्थानी पोहोचले - Marathi News | CJI Uday Lalit: 102 years of law legacy! three important results, reached the top post of Supreme Court india, know his family, trending story | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत दोन रुमची खोली, १०२ वर्षांचा वारसा! उदय लळीत असेच नाही सर्वोच्च स्थानी पोहोचले

CJI Uday Lalit Family history: न्यायपालिकेसाठी मोठी तपश्चर्या! मुलगा, सूनही वकील... आजोबांचा वारसा चार पिढ्यांपर्यंत... एक लाईक तर बनतोच... ...

CJI Uday Umesh Lalit Oath: आनंदाचा क्षण! उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ - Marathi News | Justice Uday Umesh Lalit takes oath as The Chief Justice of India at Rashtrapati Bhavan in the presence of President Droupadi Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाचा क्षण! उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Justice Uday Umesh Lalit takes oath: वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. ...

Uday Lalit : महाराष्ट्रासाठी आज दुसऱ्यांदा सोनेरी दिवस; कोकणचे सुपूत्र उदय लळीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार - Marathi News | Oath Ceremony Of New CJI Uday Lalit: Second golden day for Maharashtra today; Konkan's son justice Uday Lalit will take oath as Chief Justice of Supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासाठी आज सोनेरी दिवस; उदय लळीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार

Oath Ceremony Of New CJI Uday Lalit: देशाच्या न्यायदेवतेच्या सर्वोच्च संस्थेची धुरा महाराष्ट्राचा सुपूत्र सांभाळणार आहे. महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ते ४९ वे सरन्यायाधीश असणार आहेत. ...

Uday Umesh Lalit Story: आजोबा निष्णात वकील, वडील न्यायाधीश, नातवाने सर्वोच्च पद गाठले; उदय उमेश लळीत कोण? - Marathi News | The son of Solapur has the highest post of judiciary! U U Lalit will next CJI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजोबा निष्णात वकील, वडील न्यायाधीश, नातवाने सर्वोच्च पद गाठले; उदय उमेश लळीत कोण?

हरिभाई देवकरण प्रशालेत झाले शिक्षण : आजोबांपासून कुटुंबाचे सोलापुरात वास्तव्य ...

न्या. उदय लळीत होणार सरन्यायाधीश; महाराष्ट्राला पुन्हा बहुमान - Marathi News | Uday Lalit to be new Chief Justice of India; Honor again to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्या. उदय लळीत होणार सरन्यायाधीश; महाराष्ट्राला पुन्हा बहुमान

सरन्यायाधीश रमणा यांच्याकडून केंद्राकडे नावाची शिफारस ...