लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय लळीत

Uday Lalit Latest news , फोटो

Uday lalit, Latest Marathi News

Uday Lalit  न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
Read More
CJI Uday Lalit: नाद करायचा, पण...! 12 दिवसांत 4000 खटले निकाली काढले; सरन्यायाधीश लळीत यांनी कामालाच लावले - Marathi News | CJI Uday Lalit: 4000 cases settled in 12 days; Chief Justice Lalit new system started showing work in Supreme Court | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नाद करायचा, पण...! 12 दिवसांत 4000 खटले निकाली; सरन्यायाधीश लळीत यांनी कामालाच लावले

Chief Justice of India Uday Umesh Lalit working culture: माझ्या कार्यकाळात मी याकडे लक्ष देऊ शकलो नाही, याचे शल्य वाटत असल्याचे रमणा यांनी म्हटले होते. यावर लळीत यांनी काम करायला सुरुवात केली. लळीत यांच्याकडे वेळ कमी आहे, ...

CJI Uday Lalit: दिल्लीत दोन रुमची खोली, १०२ वर्षांचा वारसा! उदय लळीत असेच नाही सर्वोच्च स्थानी पोहोचले - Marathi News | CJI Uday Lalit: 102 years of law legacy! three important results, reached the top post of Supreme Court india, know his family, trending story | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत दोन रुमची खोली, १०२ वर्षांचा वारसा! उदय लळीत असेच नाही सर्वोच्च स्थानी पोहोचले

CJI Uday Lalit Family history: न्यायपालिकेसाठी मोठी तपश्चर्या! मुलगा, सूनही वकील... आजोबांचा वारसा चार पिढ्यांपर्यंत... एक लाईक तर बनतोच... ...