लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..." - Marathi News | Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant replied to Nilesh Rane objection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."

पालकमंत्री असूनही उदय सामंत यांनी आघाडी मिळवून दिली नाही असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला होता ...

ही नव्या संघर्षाची नांदी..? निलेश राणेंच्या दाव्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता - Marathi News | This is the beginning of a new struggle..? Nilesh Rane's claim is likely to cause a dispute in the mahayuti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ही नव्या संघर्षाची नांदी..? निलेश राणेंच्या दाव्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद मोठी असतानाही महाविकास आघाडीला १० हजाराचे मताधिक्य मिळाले. ...

प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई - उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | Everyone's progress book will be checked, otherwise action will be taken says Uday Samant's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई - उदय सामंत यांचा इशारा

ठाण्यात आनंद आश्रम येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलणार मुस्लीमांच्या बाबतीत अप्रचार केला, त्याचा त्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले. ...

डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Shifting of hazardous industries from Dombivli to Patalganga, Ambernath: Industries Minister Uday Samant | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत

तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त ...

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती  - Marathi News | 50 bed hospital will be started by the Ratnagiri Municipal Council, Guardian Minister Uday Samant informed  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती 

विकासकामांचा घेतला आढावा ...

पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला - Marathi News | Nashik Lok Sabha Election - Shiv Sena leader Uday Samant criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह आम्हा सगळ्यांना बदनाम करणे हा एकमेव कार्यक्रम काहींचा धंदा आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं. ...

सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला - Marathi News | If the feudal Samant brothers help... narayan Rane - uddhav Thackeray clash in Ratnagiri-Sindhudurg; The fortress is anyone's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला

Ratnagiri-Sindhudurg Lok sabha Election: वातावरण निर्मिती करण्यात महायुती, महाआघाडीला यश. कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच कळणार आहे. ...

संभाजीराजेंकडून राज्यसभेला ड्राफ्ट लिहून घेवून ठाकरेंकडूनच गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप - Marathi News | Uday Samant accuses Thackeray of insulting Gadi by writing a draft to Rajya Sabha from SambhajiRaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजेंकडून राज्यसभेला ड्राफ्ट लिहून घेवून ठाकरेंकडूनच गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप

'पक्षप्रमुख हे आमचे नेते आहेत हे त्यांनी मान्य केले पाहिजे' ...