शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : .. तर आम्हीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, मंत्री उदय सामंतांचे सूचक विधान 

रत्नागिरी : पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार 

पुणे : संमेलनाला दोन्ही पवारांची दांडी; केवळ उद्योगमंत्र्यांची उपस्थिती, सांस्कृतिक मंत्री देखील नाहीत

महाराष्ट्र : उदय सामंत इकडचा एबी फॉर्म घेतील अन् भाजपात उडी मारतील; विनायक राऊतांनी केली केसरकरांवरही टीका

महाराष्ट्र : शिंदे गटाचे ७ खासदार आणि काँग्रेसचे ९ नेते भाजपाच्या संपर्कात?; दोन दाव्यांनी राजकीय खळबळ

कोल्हापूर : काँग्रेसचे ८/९ जण कमळाच्या चिन्हावर लढण्यास तयार, मंत्री उदय सामंत यांचे सतेज पाटील यांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा जागा शिवसेनेकडेच, मात्र... ; मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

रत्नागिरी : हेवेदावे सोडून जोरात काम करा, मंत्री उदय सामंतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला 

पिंपरी -चिंचवड : जरांगे-भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत- मंत्री उदय सामंत

नागपूर : स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, उदय सामंत यांची माहिती