लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
बारस्कर व जरांगे पाटील यांच्यातला वाद अंतर्गत, त्यात सरकार पडणार नाही - उदय सामंत - Marathi News | Under the dispute between ajay Barskar and manoj Jarange Patil the government will not fall into it - Uday Samant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बारस्कर व जरांगे पाटील यांच्यातला वाद अंतर्गत, त्यात सरकार पडणार नाही - उदय सामंत

आरक्षण टिकणारे असून ते न्यायालयात टिकणारच आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील उपोषण करतायेत ...

उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या ११ मराठा आंदोलकांना अटक - Marathi News | 11 Maratha protesters arrested for showing black flags to Industries Minister Uday Samant and MP Shrikant Shinde | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या ११ मराठा आंदोलकांना अटक

सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी आरक्षणाच्या विषयावरुन रस्त्यावर काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी पोलिसांनी ११ जणांना अटक केली. ...

रत्नागिरी-सिंधुदूर्गवर भाजपचाच दावा, तोही पर्मनंट; नारायण राणेंनी लढणार की नाही केले स्पष्ट - Marathi News | BJP's claim on Ratnagiri-Sindhudurg is permanent; Narayan Rane made it clear whether he will fight or not, answers shinde shivsena uday samant claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरी-सिंधुदूर्गवर भाजपचाच दावा, तोही पर्मनंट; नारायण राणेंनी लढणार की नाही केले स्पष्ट

राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी न दिल्याने या मतदारसंघातून त्यांनाच उभे केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यावरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचाच हा मतदारसंघ असल्याची वक्तव्ये केली होती. ...

राज्यसभेला स्लीप दाखवून मतदान करायचेय, नाही तर तिथेच कार्यक्रम; व्हीपवरून उदय सामंतांचा इशारा - Marathi News | to vote in Rajya Sabha by showing sleep, if not the program there; Uday Samant's warning from the Shivsena Gogavale whip to Thackarey Faction MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेला स्लीप दाखवून मतदान करायचेय, नाही तर तिथेच कार्यक्रम; व्हीपवरून उदय सामंतांचा इशारा

Uday Samant on Narayan Rane's Loksabha, Jarange patil Statement: जरांगेंवरील राणेंचे वक्तव्य वैयक्तीक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेवर आमचाच दावा; उदय सामंतांची स्पष्टोक्ती ...

कृषी महाविद्यालय, फणस संशोधन केंद्राच्या प्रस्तावांना लवकर मान्यता; उदय सामंत यांची घोषणा  - Marathi News | College of Agriculture, Early approval of proposals from Jackfruit Research Centre; Announcement of minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कृषी महाविद्यालय, फणस संशोधन केंद्राच्या प्रस्तावांना लवकर मान्यता; उदय सामंत यांची घोषणा 

कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी देणार ...

हा तर ठाकरे गटातील गँगवॉर; एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र- उदय सामंत - Marathi News | This is a gang war in the Thackeray group; Conspiracy to tarnish the image of Eknath Shinde- Uday Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हा तर ठाकरे गटातील गँगवॉर; एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र- उदय सामंत

उदय सामंत यांची टिका ...

Uday Samant : "हे ठाकरे गटातील गँगवॉर, शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न"; उदय सामंतांचा गंभीर आरोप - Marathi News | Uday Samant slams Uddhav Thackeray faction Over Abhishek Ghosalkar killed in firing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे ठाकरे गटातील गँगवॉर, शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न"; उदय सामंतांचा गंभीर आरोप

Uday Samant : उदय सामंत यांनी "घोसाळकरांवर गोळीबार झाला आणि मारणाऱ्यानेही आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचं कोणीही समर्थन करत नाही" असं म्हटलं आहे. ...

मंत्रिपद कसं आणि कुणामुळे मिळालं?; उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Minister Uday Samant criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपद कसं आणि कुणामुळे मिळालं?; उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

मिलिंद नार्वेकर जरी आमच्यासोबत नसले तरी त्यांचे नाव घेतोय याचा अर्थ केलेल्यांची जाण ठेवणारे आम्ही आहोत असंही उदय सामंत यांनी म्हटलं.  ...