शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

मुंबई : प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात ...; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांनी उद्योगमंत्र्यांना दिला सल्ला

छत्रपती संभाजीनगर : रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र

रत्नागिरी : महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात, पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

महाराष्ट्र : “बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले अन् आता विरोध”; उदय सामंत स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : “अजित पवारांनी सातवेळा मोदींचे कौतुक केले, विचारधारा बदलली तर…”; शिंदे गटाचे सूचक विधान!

रत्नागिरी : रत्नागिरीत लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, पालकमंत्र्यांनी पाहणीवेळी घेतला कामांचा आढावा

रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी अखेर शासकीय सेवेत कायम  

रत्नागिरी : मंत्री उदय सामंत यांनी केले अजितदादांचे कौतुक

रत्नागिरी :  आमदार राजन साळवी यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली तर त्यांचे स्वागतच - उदय सामंत 

रत्नागिरी : महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिला खेकडा बीजोत्पादन प्रकल्प रत्नागिरीत : उदय सामंत