लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
कोकणात लक्ष घालू नका, मंत्री उदय सामंतांचा 'त्या' नेत्याला सल्ला - Marathi News | Don pay attention to Konkan, Criticism of Raju Shetty without naming Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात लक्ष घालू नका, मंत्री उदय सामंतांचा 'त्या' नेत्याला सल्ला

खासदार विनायक राऊत यांना अटक झाली, त्यानंतर आंदोलन शांत होईल, असे अपेक्षित होते. मात्र मुंबईत आणि कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आंदाेलन पेटवण्यात आले ...

बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Government officials who take land in Barsut will be investigated, Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

खासदार विनायक राऊत यांनी केला होता गौप्यस्फोट ...

७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन - Marathi News | More than 70 percent of farmers support Barsu Refinery, villagers should maintain peace; Chief Minister Eknath Shinde's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन

राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. ...

"बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता..." - Marathi News | Uddhav Thackeray sends letter to center without considering villagers of Barsu Says Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता..."

माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्यादृष्टीने हे चिंताजनक आहे असं मंत्री उदय सामंत म्हणाले. ...

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर परवानगी, या वर्षापासून १०० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश - Marathi News | Finally permission to medical college in Ratnagiri, 100 students will get admission from this year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर परवानगी, या वर्षापासून १०० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

'आपण ते मेडिकल काॅलेजचे स्वप्न बघितले ते आता साकार रूप घेतय' ...

मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र - Marathi News | Industries Minister Uday Samant criticizes Uddhav Thackeray over refinery project | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र

रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील लाखो युवकांना रोजगार मिळेल ...

“ठाकरे गटाचे १३, राष्ट्रवादीचे २० आमदार, तर काँग्रेसचे बडे नेते CM एकनाथ शिंदेंच्या संपर्कात!” - Marathi News | uday samant claims that thackeray group 13 ncp 20 mla and congress leader in touch with cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाचे १३, राष्ट्रवादीचे २० आमदार, तर काँग्रेसचे बडे नेते CM एकनाथ शिंदेंच्या संपर्कात!”

Maharashtra Politics: मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

बारसू प्रकरणाबाबत शरद पवार सकारात्मक; म्हणाले, "बैठकीत मार्ग निघाला तर आनंदच" - Marathi News | Sharad Pawar advises the state government to discuss the Barsu refinery project dispute with the locals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारसू प्रकरणाबाबत शरद पवार सकारात्मक; म्हणाले, "बैठकीत मार्ग निघाला तर आनंदच"

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा केली. ...