लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात ...; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांनी उद्योगमंत्र्यांना दिला सल्ला - Marathi News | If there is opposition to this Barsu Refinery project by the locals, it should be understood says Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात ...; रिफायनरीबाबत शरद पवारांनी उद्योगमंत्र्यांना दिला सल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...

"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र" - Marathi News | "Uddhav Thackeray had sent a letter to the Prime Minister that Barsu is the right place for the refinery project.": Uday Samant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र"

रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे. ...

महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात, पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Maharashtra first solar project in Ratnagiri district, announced by Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात, पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

हे आमचे दुर्दैव ...

“बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले अन् आता विरोध”; उदय सामंत स्पष्टच बोलले! - Marathi News | shiv sena shinde group minister uday samant reaction over ratnagiri barsu refinery survey row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले अन् आता विरोध”; उदय सामंत स्पष्टच बोलले!

Ratnagiri Barsu Refinery: रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बारसू रिफायनरी सर्वेक्षणासंदर्भात स्पष्ट शब्दांत भूमिका स्पष्ट केली. ...

“अजित पवारांनी सातवेळा मोदींचे कौतुक केले, विचारधारा बदलली तर…”; शिंदे गटाचे सूचक विधान! - Marathi News | shinde group minister uday samant reaction over ncp ajit pawar desire to become chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांनी सातवेळा मोदींचे कौतुक केले, विचारधारा बदलली तर…”; शिंदे गटाचे सूचक विधान!

Maharashtra Politics: अजित पवारांच्या इच्छेवर उरलेल्या शिवसेना ठाकरे गटाने, काँग्रेसने बोलले पाहिजे. आवळलेली वज्रमूठ एकत्र नाही हे यावरुन सिद्ध होते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

रत्नागिरीत लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, पालकमंत्र्यांनी पाहणीवेळी घेतला कामांचा आढावा - Marathi News | A government medical college will soon be established in Ratnagiri, the guardian minister reviewed the works during the inspection | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, पालकमंत्र्यांनी पाहणीवेळी घेतला कामांचा आढावा

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असलेल्या पोंमेडी, पावस आणि मजगाव येथीलही कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. ...

रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी अखेर शासकीय सेवेत कायम   - Marathi News | 13 contract employees of Ratnagiri MIDC finally retained in government service | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी अखेर शासकीय सेवेत कायम  

राज्यभरातील एकूण ८८ जणांना कायम करण्यात आले ...

मंत्री उदय सामंत यांनी केले अजितदादांचे कौतुक - Marathi News |  Minister Uday Samant praised Ajit Pawar  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंत्री उदय सामंत यांनी केले अजितदादांचे कौतुक

मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.  ...