शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

पुणे : ...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

पुणे : राजकीय आकसापोटी पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटी कारवाई; उदय सामंत हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पुण्यात तब्बल १८ तासांच्या कडक पोलीस बंदोबस्ताला लागले गालबोट; उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

अकोला : शिंदे गटाकडून अकोला जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

सिंधुदूर्ग : Attack on Uday Samant car: 'तरी उदय सामंतांनी 'तो' मार्ग निवडलाच कसा, सखोल चौकशी करा'

मुंबई : शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार; उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर निर्णय

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उदय सामंतांवर हल्ला करणारे पवारांचे कार्यकर्ते!”; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

मुंबई : उदय सामंत यांच्यावरील हल्ला, ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंचं विधान

पुणे : उदय सामंत हल्ला प्रकरणातील आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी

रत्नागिरी : आमदार उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला: रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोरच झळकले निषेधाचे बॅनर