शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे कळलं; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, पण...

मुंबई : Uday Samant: मी थांबणार नाही, उदय सामंतांचं ट्विट तर समर्थकांची रत्नागिरीत बॅनरबाजी

क्राइम : Uday Samant: उदय सामंत गाडीहल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, शिवसेना शहराध्यक्षांवरही गुन्हा

पुणे : आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला; पाच जणांना अटक

महाराष्ट्र : उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये

पुणे : Eknath Shinde : गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची Uday Samant Attack प्रकरणावर प्रतिक्रिया 

महाराष्ट्र : Thackeray vs Rane: निष्ठा यात्रेबरोबर आता फटके यात्रा काढण्याची वेळ आलीय; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

पुणे : भ्याड हल्ले केल्याने घाबरणाऱ्यातला मी नाही, सहनशीलतेचा अंत पाहू नका; उदय सामंत यांची हल्ल्यानंतर प्रतिक्रिया

पुणे : मोठी बातमी! आमदार उदय सामंतांच्या ताफ्यावर ठाकरे समर्थकांचा हल्ला, कारची काच फोडली