लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
कणकवलीत नव्या राजकीय समीकरणांचा 'उदय', राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Industries Minister Uday Samant brother Kiran Samant and BJP city president Sameer Nalavde together on a plaque In Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत नव्या राजकीय समीकरणांचा 'उदय', राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

कणकवली नगरपंचायतची थेट नगराध्यक्ष निवडणूक असून, या निवडणुकीच्या निमित्ताने ही नवीन राजकीय समीकरणे जुळवली जात असल्याची चर्चा. ...

Foxconn Vedanta Deal: ‘वेदांता’ बाहेर जाण्यास ‘मविआ’चं जबाबदार : उदय सामंत - Marathi News | Foxconn Vedanta Deal Mahavikas Aghadi is responsible for going out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वेदांता’ बाहेर जाण्यास ‘मविआ’चं जबाबदार : उदय सामंत

आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार प्रदान साेहळा... ...

जेएसडब्लूची कोकणात ४२०० कोटींची गुंतवणूक - सामंत - Marathi News | 4200 crore investment of JSW in Konkan, says uday samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएसडब्लूची कोकणात ४२०० कोटींची गुंतवणूक - सामंत

पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प ...

पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Emphasis on development without damaging the environment says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत

फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी संलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा केला दावा. ...

निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती - Marathi News | Nivli- Jaigad road will be four lane road, Union Minister Nitin Gadkari gave the information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती

बंदराला रस्ते वाहतूकीने जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण ...

मिरकरवाडा बंदरातील बंद नौका तातडीने बाहेर काढा, मंत्री उदय सामंतांनी दिले निर्देश - Marathi News | Evacuate stranded boats from Mirkarwada port immediately, Instructions given by Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मिरकरवाडा बंदरातील बंद नौका तातडीने बाहेर काढा, मंत्री उदय सामंतांनी दिले निर्देश

वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका तातडीने बाहेर काढा ...

Uday Samant: रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Uday Samant announced that a zero-cost surgery hospital will be set up in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा

Uday Samant: ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यात शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. ...

उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री - Marathi News | What has happened in the industry department will be investigated: Industry Minister | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री

आदित्य ठाकरे यांनी उद्याेगमंत्र्यांना खातेच कळले नसल्याचा आराेप केला हाेता ...