शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

मुंबई : आजच पत्रव्यवहार करून पालिकेकडून एनओसी मिळवा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठाला सूचना 

रत्नागिरी : मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रात, मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा

मुंबई : Jawaharlal Nehru Library:लोकमत इम्पॅक्टः कोट्यवधींच्या पुस्तकांना वाळवी; मंत्री उदय सामंतांकडून अभियंत्यांची कानउघाडणी

पुणे : 'जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात', सामतांचा नाव न घेता राणेंना टोला

पिंपरी -चिंचवड : 'टीका करून जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात', उदय सामंतांचा राणेंना टोला

पुणे : उच्च व तंत्र शिक्षणामध्ये शेती शिक्षणाच्या समावेशासाठी प्रयत्न करणार; उदय सामंत यांची ग्वाही

पुणे : मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय; उदय सामंत यांची घोषणा

पुणे : पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत

सातारा : विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांसाठी सज्ज राहावे, मंत्री उदय सामंतांचे आवाहन; उद्यापासून महाविद्यालये सुरु होणार