शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

ठाणे : नव्या शिक्षण धोरणाच्या दृष्टीने 'ही' शिक्षण परिषद महत्वाची; ...तर आम्हीही याचा फायदा करून घेऊन - उदय सामंत

महाराष्ट्र : शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कुठला पक्ष पाठीशी घालत असेल तर...; उदय सामंतांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख कोण, ठाकरे की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल; उदय सामंतांवरही हल्लाबोल

रत्नागिरी : ..तर कारवाई करुन तुरुंगात टाकले जाईल, आयुक्त तुकाराम सुपेंच्या कारवाईवर मंत्री सामंतांची स्पष्ट भूमिका

रत्नागिरी : भाजपचे अनेक जण महाविकास आघाडीच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : ..त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, मंत्री उदय सामंतांनी केले स्पष्ट

नागपूर : ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

महाराष्ट्र : केंद्राच्याच धर्तीवर कुलगुरू निवडीची प्रक्रिया प्रस्तावित; राज्यपालांच्या अधिकारावर टाच आणली नाही - उदय सामंत

पुणे : ऑनलाइन परीक्षा कायमस्वरूपी असल्याचा गैरसमज करून घेतला असेल तर तो साफ चुकीचा : उदय सामंत

पुणे : Uday Samant: कायमस्वरूपी ऑनलाईन परीक्षा हा तर गैरसमज; आता ऑफलाईन घेण्याची सरकारची भूमिका