लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
Uday Samant: "ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील" - Marathi News | Uday Samant: "Those who don't get ministership will also work without getting upset", Says uday samant on ministry expand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :''ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील''

Uday Samant: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत ...

...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | On that day these 6 people were not present at the place of incident Shiv Sena office bearers in judicial custody on uday samant attack case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात होते ...

राजकीय आकसापोटी पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटी कारवाई; उदय सामंत हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | False action against Shiv Sena officials in Pune for political reasons Pre-arrest bail granted in Uday Samant attack case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय आकसापोटी पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटी कारवाई; उदय सामंत हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

आमदार उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे ...

पुण्यात तब्बल १८ तासांच्या कडक पोलीस बंदोबस्ताला लागले गालबोट; उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला - Marathi News | 18-hour strict police security in Pune Attack on Uday Samant car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल १८ तासांच्या कडक पोलीस बंदोबस्ताला लागले गालबोट; उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादातून निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता ...

शिंदे गटाकडून अकोला जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर - Marathi News | Akola district Shiv Sena officials appointments announced by Eknath Shinde Rebel Group Uday Samant was also present | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदे गटाकडून अकोला जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले, संजय गायकवाडदेखील होते उपस्थित ...

Attack on Uday Samant car: 'तरी उदय सामंतांनी 'तो' मार्ग निवडलाच कसा, सखोल चौकशी करा' - Marathi News | Investigate deeply how Udaya Samant chose that path, Shiv Sena District Spokesperson Dr. Jayendra Parulekar's demand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Attack on Uday Samant car: 'तरी उदय सामंतांनी 'तो' मार्ग निवडलाच कसा, सखोल चौकशी करा'

सामंतांच्या गाडीवर झालेला हल्ला हा खरा होता, की सहानभुती मिळवण्यासाठी? ...

शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार; उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर निर्णय - Marathi News | It has been decided to increase the security of Shinde group MLAs. Orders have also been given to the police in this regard. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार; उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर निर्णय

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. ...

Maharashtra Political Crisis: “उदय सामंतांवर हल्ला करणारे पवारांचे कार्यकर्ते!”; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा - Marathi News | bjp gopichand padalkar big claim that ncp sharad pawar workers attacks on shiv sena rebel mla uday samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उदय सामंतांवर हल्ला करणारे पवारांचे कार्यकर्ते!”; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

Maharashtra Political Crisis: पुण्यात शिवसैनिक आहेतच किती, अशी विचारणा करत आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, असा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे. ...