लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
"उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये" - Marathi News | Don't try to malign Shiv Sena for no reason regarding the attack on Uday Samant said dr neelam gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये"

पुण्यात राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या कारवर काही अज्ञातांनी मंगळवारी हल्ला केला. ...

Eknath Shinde : गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची Uday Samant Attack प्रकरणावर प्रतिक्रिया  - Marathi News | Eknath Shinde reaction on Uday Samant Car Attack In Pune while Aditya Thackeray crossed over | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही"; मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

उदय सामंत यांच्या कारवर हल्ला; पुण्याच्या कात्रज चौकातील घटना ...

Thackeray vs Rane: "निष्ठा यात्रेबरोबर आता फटके यात्रा काढण्याची वेळ आलीय"; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Shiv Sena vs BJP Aditya Thackeray slammed by Nitesh Rane over Uday Samant Attack in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता 'फटके' यात्रा काढण्याची वेळ आलीय"; राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

आदित्य ठाकरे यांची सध्या राज्यभर निष्ठा यात्रा सुरू आहे. ...

"भ्याड हल्ले केल्याने घाबरणाऱ्यातला मी नाही, सहनशीलतेचा अंत पाहू नका"; उदय सामंत यांची हल्ल्यानंतर प्रतिक्रिया - Marathi News | Uday Samant warning attackers that he will not stop even after attacks sont test patience of Eknath Shinde Group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भ्याड हल्ले केल्याने मी घाबरणार नाही, सहनशीलतेचा अंत पाहू नका- उदय सामंत

पुण्यात उदय सामंत यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला ...

मोठी बातमी! आमदार उदय सामंतांच्या ताफ्यावर ठाकरे समर्थकांचा हल्ला, कारची काच फोडली - Marathi News | uddhav thackeray supporters attacked the convoy of MLA Uday Samant in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! आमदार उदय सामंतांच्या ताफ्यावर ठाकरे समर्थकांचा हल्ला, कारची काच फोडली

पुण्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात समोरासमोर आला. यावेळी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी 'गद्दार गद्दार' अशी घोषणाबाजी करत उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. ...

शिंदेच्या नेतृत्त्वात आगामी निवडणुकीत ५० चे १०० आमदार होतील; उदय सामंत यांचा दावा - Marathi News | Under Shinde's leadership, there will be 100 MLAs out of 50 in the upcoming elections; Uday Samant's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेच्या नेतृत्त्वात आगामी निवडणुकीत ५० चे १०० आमदार होतील; उदय सामंत यांचा दावा

Uday Samant : मुख्यमंत्री केवळ रत्नागिरीत येत आहेत असे नाही, हा त्यांचा संघटानात्मक दौरा आहे. प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला मॉरल सपोर्ट देण्याची भूमिका असते, असेही उदय सामंत यांनी सांगितले. ...

Uday Samant: "धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देऊन लोकार्पण, सायंकाळपर्यंत परवानग्यांचा विषय संपेल" - Marathi News | Uday Samant: "Dedication in the name of Dharmveer Anand Dighe for garden of pune, issue of permission will be over by evening" Says uday samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देऊन लोकार्पण, सायंकाळपर्यंत परवानग्यांचा विषय संपेल''

शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं होतं. ...

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर, उदय सामंत म्हणाले.. - Marathi News | 20 crore fund approved for overall development of Konkan, Information given by Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर, उदय सामंत म्हणाले..

हा निधी प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार ...