लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करा! उदय सामंतांचं शिवसैनिकांना आवाहन - Marathi News | Capture local governing bodies in the district! Uday Samant's appeal to Shiv Sainiks | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करा! उदय सामंतांचं शिवसैनिकांना आवाहन

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असूनही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे. ...

आताची शिक्षणपद्धती चरितार्थ चालवू शकत नाही; उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | uday samant said the current education system cannot run charitably | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आताची शिक्षणपद्धती चरितार्थ चालवू शकत नाही; उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले

‘आंतर भारती’ आणि ‘ग्राममंगल’ची शिक्षण परिषद ...

नव्या शिक्षण धोरणाच्या दृष्टीने 'ही' शिक्षण परिषद महत्वाची; ...तर आम्हीही याचा फायदा करून घेऊन - उदय सामंत - Marathi News | 'This' education council is important in terms of new education policy; ... so we too take advantage of this - Uday Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या शिक्षण धोरणाच्या दृष्टीने 'ही' शिक्षण परिषद महत्वाची; ...तर आम्हीही याचा फायदा करून घेऊन - उदय सामंत

याच वेळी सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांचे दोने डोस झालेले असावेत. पण, ज्यांचे दोन डोस झालेले नाहीत, त्यांची ना इलाजाने ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागेल असेही ते म्हणाले. ...

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कुठला पक्ष पाठीशी घालत असेल तर...; उदय सामंतांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | If any party is backing those who insulted shivaji Maharaj, then the voters will now decide whether to keep that party in the country or not says Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कुठला पक्ष पाठीशी घालत असेल तर...; उदय सामंतांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. हा पहिल्यांदाच झाला, असे नाही. यापूर्वीही कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे काम झाले होते. ...

शिवसेना पक्षप्रमुख कोण, ठाकरे की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल; उदय सामंतांवरही हल्लाबोल - Marathi News | ramdas kadam asked who is shiv sena chief and criticised anil parab and uday samant too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख कोण, ठाकरे की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल; उदय सामंतांवरही हल्लाबोल

शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. ...

..तर कारवाई करुन तुरुंगात टाकले जाईल, आयुक्त तुकाराम सुपेंच्या कारवाईवर मंत्री सामंतांची स्पष्ट भूमिका - Marathi News | Minister Uday Samant made a clear statement on the action of State Education Council Commissioner Tukaram Supe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..तर कारवाई करुन तुरुंगात टाकले जाईल, आयुक्त तुकाराम सुपेंच्या कारवाईवर मंत्री सामंतांची स्पष्ट भूमिका

जेणेकरुन अशा पद्धतीने कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस कोणताही अधिकारी करणार नाही. ...

भाजपचे अनेक जण महाविकास आघाडीच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा - Marathi News | Many in BJP are in touch with Mahavikas Aghadi says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाजपचे अनेक जण महाविकास आघाडीच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा

चंद्रकांत पाटील यांनी मांडलेली भूमिका ही त्यांचे कार्यकर्ते साबित राहावेत यासाठी मांडलेली आहे. ...

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : ..त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, मंत्री उदय सामंतांनी केले स्पष्ट - Marathi News | Minister Udy Samant clarified the role regarding Jaitapur Atomic Energy Project after the permission given by the Central Government | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : ..त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, मंत्री उदय सामंतांनी केले स्पष्ट

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. ...