लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
केंद्राच्याच धर्तीवर कुलगुरू निवडीची प्रक्रिया प्रस्तावित; राज्यपालांच्या अधिकारावर टाच आणली नाही - उदय सामंत - Marathi News | The process of electing the Vice Chancellor is proposed on the lines of the Center not violated the authority of the Governor Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्राच्याच धर्तीवर कुलगुरू निवडीची प्रक्रिया प्रस्तावित; राज्यपालांच्या अधिकारावर टाच आणली नाही"

राज्यपालांचे अधिकार काढलेले नाहीत किंवा त्यांच्या अधिकारांवर टाच आणलेली नाही, उदय सामंत यांची माहिती. ...

‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन - Marathi News | dr. Babasaheb Ambedkar's book 'Problem of Rupee' is finally available to the public in marathi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ...

ऑनलाइन परीक्षा कायमस्वरूपी असल्याचा गैरसमज करून घेतला असेल तर तो साफ चुकीचा : उदय सामंत - Marathi News | If the misconception that the online exam is permanent then it is clearly wrong said Uday Samant coronavirus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन परीक्षा कायमस्वरूपी असल्याचा गैरसमज करून घेतला असेल तर तो साफ चुकीचा : उदय सामंत

कोरोनामुळे ऑनलाइन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाइन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं सामंत यांचं वक्तव्य. ...

Uday Samant: कायमस्वरूपी ऑनलाईन परीक्षा हा तर गैरसमज; आता ऑफलाईन घेण्याची सरकारची भूमिका - Marathi News | Permanent online exams are a misconception for some Now the role of government in conducting offline exams said uday samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Uday Samant: कायमस्वरूपी ऑनलाईन परीक्षा हा तर गैरसमज; आता ऑफलाईन घेण्याची सरकारची भूमिका

कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कायम स्वरूपी आपण ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत, असा गैरसमज कोणी करून घेतला असेल तर तो साफ चूकीचा आहे ...

रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती - Marathi News | The largest administrative building in the state to be erected at Ratnagiri says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे. ...

Uday Samant : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात; सुरक्षा अधिकारी जखमी - Marathi News | Minister Uday Samant car accident fortunately no casualties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

Uday Samant : उदय सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (Special security unit) गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ही गाडी त्यांच्या  गाडीला धडकली. ...

कौशल्य आधारित शिक्षणासाठी Infosys सोबत सांमजस्य करार, उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Memorandum of Understanding with Infosys for Skills Based Education, Information of Uday Samant | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कौशल्य आधारित शिक्षणासाठी Infosys सोबत सांमजस्य करार, उदय सामंत यांची माहिती

Uday Samant : मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला. ...

प्रतिभा डेअरीकडून शेतकर्‍यांचे २ कोटी ७७ लाख रूपये थकीत, मंत्री सामंत यांनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | 2 crore 77 lakh due to farmers from Pratibha Dairy Minister Samant orders inquiry | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रतिभा डेअरीकडून शेतकर्‍यांचे २ कोटी ७७ लाख रूपये थकीत, मंत्री सामंत यांनी दिले चौकशीचे आदेश

सावंतवाडी : कोल्हापुरातील कोडोली येथील प्रतिभा कृषी प्रक्रिया लि. कंपनीकडून २ कोटी ७७ लाख रूपये दुधाची थकीत रक्कम सिंधुदुर्ग ... ...