लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
सिंधुदुर्ग : नियोजन सभेत 'या' विषयावरून राणे-पारकर-धुरी यांच्यात शाब्दिक चकमक - Marathi News | Verbal clash between Minister Narayan Rane, Sandesh Parkar, Baburao Dhuri at Sindhudurg Planning Meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : नियोजन सभेत 'या' विषयावरून राणे-पारकर-धुरी यांच्यात शाब्दिक चकमक

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी कधी आक्रमक पणे तर कधी उलट सुलट चिमटे काढत सभागृहातील वातावरण खेळते ठेवले. मात्र यावेळी प्रतिभा डेअरी वरून संदेश पारकर मंत्री राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले ...

परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल - Marathi News | Exam as before 'offline'; We have to get out of the mindset of 'online' education | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल

Uday Samant: आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे. ...

प्राधापक भरतीचा शासन निर्णय आज रात्रीपर्यंत निघणार: उदय सामंत - Marathi News | Government decision to appoint professors will be taken till tonight: Uday Samant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राधापक भरतीचा शासन निर्णय आज रात्रीपर्यंत निघणार: उदय सामंत

Uday Samant : प्राध्यापकांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून करावी या आणि इतर मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेत आहे. ...

'बस्स झालं ऑनलाईन शिक्षण आता ऑफलाईनची सवय लावा' - Marathi News | national education policy 2020 uday samant nep implementation in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बस्स झालं ऑनलाईन शिक्षण आता ऑफलाईनची सवय लावा'

यावेळी बोलताना सामंत म्हणाले, कोरोना महामारीच्या प्रारंभी या विषाणूचे स्वरुप माहिती नसल्याने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता ...

"महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविणार", उदय सामंत यांचे विधान - Marathi News | "We will launch a comprehensive vaccination campaign for college students," said Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविणार'', उदय सामंत यांचे विधान

Uday Samant News: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी येत्या 7 ते 8 दिवसांत व्यापक लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ...

अखेर पुणे विद्यापीठाने जाहीर केली नियमावली; उद्यापासून महाविद्यालये सुरू होणार - Marathi News | Colleges in the state will start from tomorrow but the rules of Pune University are not there yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पुणे विद्यापीठाने जाहीर केली नियमावली; उद्यापासून महाविद्यालये सुरू होणार

या नियमावलीत सुस्पष्टता नसल्यामुळे विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांनी सविस्तर नियमावलीची मागणी केली आहे. ...

Maharashtra College Reopening: मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबरपासून सुरु होणार, उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Colleges to reopen in Maharashtra from October 20 says minister uday samant | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबरपासून सुरु होणार, उदय सामंत यांची घोषणा

Maharashtra College Reopening: राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयं देखील सुरू होणार आहे ...

पुण्यात सुरू होणारी महाविद्यालये पुन्हा बंद होणार? - Marathi News | colleges starting pune likely close again ajit pawar uday samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सुरू होणारी महाविद्यालये पुन्हा बंद होणार?

पुणे : गेल्या दीड वर्षानंतर पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर ... ...