लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
२८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल - Marathi News | Uddhav Thackeray will know if there are candidates in 288 constituencies after the inspection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला : राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार ...

“जयंत पाटील यांना राजकारणातून संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केले”: उदय सामंत - Marathi News | shiv sena shinde group uday samant criticized maha vikas aghadi over jayant patil defeated in vidhan parishad election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटील यांना राजकारणातून संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केले”: उदय सामंत

Uday Samant News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. ...

ठाकरे गटाची मते फुटली, मग मिलिंद नार्वेकरांना कोणाची मते मिळाली? उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | The votes of the Thackeray group split, then whose votes did Milind Narvekar get in Vidhaan parishad election? Uday Samanta's claim stirs up excitement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाची मते फुटली, मग मिलिंद नार्वेकरांना कोणाची मते मिळाली? उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ

पाटील यांनी रायगडमध्ये लोकसभेला तटकरेंना केलेली मदत भोवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असताना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. ...

रिफायनरी समर्थकांना आशेचा नवा किरण, खासदार नारायण राणे यांची ठाम भूमिका - Marathi News | Narayan Rane's firm stance is expected to be positive regarding the refinery project | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी समर्थकांना आशेचा नवा किरण, खासदार नारायण राणे यांची ठाम भूमिका

मंत्री उदय सामंत यांचे बारसूसाठी प्रयत्न ...

काँक्रिटीकरणाला उशीर झाल्याने दंड केल्याची माहिती खोटी; मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव - Marathi News | Information about penalty for delay in concretization is false Motion for disqualification against Minister Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रिटीकरणाला उशीर झाल्याने दंड केल्याची माहिती खोटी; मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही, असा दावा करीत उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. ...

शहरी नक्षलवादाला चाप; ३ वर्षे कैद, ३ लाखांचा दंड; राज्य सरकारने विधानसभेत मांडले विधेयक - Marathi News | Government introduced the Maharashtra Special Jan Suraksha Bill 2024 in the Legislative Assembly to curb the menace of Urban Naxalism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरी नक्षलवादाला चाप; ३ वर्षे कैद, ३ लाखांचा दंड; राज्य सरकारने विधानसभेत मांडले विधेयक

विधेयकात व्यक्ती आणि संघटनांच्या नक्षली बेकायदा कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद ...

ठेकेदारांकडून १११ कोटी वसूल; क्राँक्रिटीकरणाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता नाही : उदय सामंत - Marathi News | in mumbai about 111 crores recovered from contractor no irregularity in tender process for concretization says uday samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठेकेदारांकडून १११ कोटी वसूल; क्राँक्रिटीकरणाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता नाही : उदय सामंत

मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबत प्रसाद लाड यांनी प्रश्न विचारला होता. ...

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ नवी पदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती - Marathi News | 477 new posts for Ratnagiri Government Medical College, Guardian Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ नवी पदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

रत्नागिरी : येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्ष निहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. शिवाय ... ...