लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
जनतेच्या भावनांशी खेळणे म्हणजे मोठी गद्दारी, उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Udayanraje Bhosale criticizes MP Sharad Pawar on development work | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जनतेच्या भावनांशी खेळणे म्हणजे मोठी गद्दारी, उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका

''युगेंद्र पवार परदेशात राहतात, त्यांना बळीचा बकरा केला'' ...

..त्यामुळे राहुल गांधी यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही - उदयनराजे भोसले  - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's statement about Shivaji Maharaj was protested The people of Maharashtra will not forgive says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..त्यामुळे राहुल गांधी यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही - उदयनराजे भोसले 

..तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो ...

देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Chhatrapati Udayanraje angry over threats to DMC Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची असं उदयनराजेंनी म्हटलं.  ...

सातारच्या विकासासाठी आम्ही दोघेही कमी पडणार नाही; उदयनराजेंनी दिला शब्द - Marathi News | Maharashtra Election 2024 - Udayan Raje held Mahayuti rally to campaign for BJP candidate Shivendra Raje at Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या विकासासाठी आम्ही दोघेही कमी पडणार नाही; उदयनराजेंनी दिला शब्द

शेंद्रे येथे महायुतीचा मेळावा, पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता आरक्षण देऊ शकतील, असेही शिवेंद्रराजे म्हणाले. ...

“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे - Marathi News | maharashtra assembly election 2024 bjp mp udayanraje slams and claims that sharad pawar always kept away state from development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे

Maharashtra Assembly Election 2024: शरद पवारांच्या कार्यकाळात राज्य मागे पडले. राज्याला विकासापासून कायम दूर ठेवले. फक्त निवडणुकीपुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनतेसमोर मांडला, अशी टीका उदयनराजे यांनी केली. ...

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेत राजकारणाचा शिरकाव - उदयनराजे भोसले  - Marathi News | Manoj Jarange's entry into politics in the role of reservation says MP Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेत राजकारणाचा शिरकाव - उदयनराजे भोसले 

सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न ... ...

सख्खे नातेवाईक पक्के वैरी; कोण जिंकले, कोण हरले? - Marathi News | Strong relatives staunch enemies; Who won, who lost? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सख्खे नातेवाईक पक्के वैरी; कोण जिंकले, कोण हरले?

राज्याच्या राजकारणात सगेसोयऱ्यांमधील संघर्ष आजवर अनेक निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. या निवडणुकांमध्ये घराण्यातील नेते किंवा त्यांचे वारसदार एकमेकांविरुद्ध लढले. यात कोणाच्या नशिबी हार आली, तर कोणी विजय मिळवित विधानसभा गाठली... ...

"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Akshay Shinde shouldn't have been shot, people should have trampled him to death, says Udayanraje Bhosle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

News about Udayanraje Bhosale : अक्षय शिंदे, जो बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी होता; त्याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेवर खासदार उदयनराजे भोसले काय म्हणाले आहेत? ...