शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : उमेदवार यादीत नाव डावलल्याने उदयनराजे समर्थक संतप्त; राजीनाम्याचा इशारा...

सातारा : अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार

सातारा : अजित पवार यांनी शरद पवारांना रायगडावर जायला भाग पाडले, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उदयनराजेंची भेट, वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र : उदयनराजे भोसलेंकडून लोकसभा लढवण्याचे संकेत; म्हणाले, प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी...

चंद्रपूर : पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासाठी खा. उदयनराजे भोसले येणार

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, साताऱ्यात १९ फेब्रुवारीला वितरण

सातारा : राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली अपेक्षा

सातारा : रामराजे-उदयनराजे यांची वाढती जवळीक, कोणाला मारक आणि कोणाला तारक

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं नेतृत्व करावं; खा. उदयनराजे भोसले यांचं आवाहन