लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
Satara Politics: उदयनराजे दिल्लीत; दोन्ही पाटील यांचा प्रचार गल्लीत - Marathi News | Udayanraje Bhosle in Delhi to get candidature for Lok Sabha, While MP Srinivas Patil and MLA Makarand Patil started campaigning in the constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: उदयनराजे दिल्लीत; दोन्ही पाटील यांचा प्रचार गल्लीत

खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांचा मतदारसंघात प्रचार सुरू ...

साताऱ्यात पेच, उमेदवारी मिळणार की नाही?; उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट - Marathi News | satara lok sabha seat whether to get candidacy or not Udayanraje met devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साताऱ्यात पेच, उमेदवारी मिळणार की नाही?; उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

साताऱ्यातून महायुतीच्या तिकिटावर नक्की कोण निवडणूक लढवणार, याबाबत प्रश्नचिन्ह असून उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...

उदयनराजे यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही : गिरीश महाजन - Marathi News | There is no question of rejecting Udayanaraje's candidature says Girish Mahajan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही : गिरीश महाजन

भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव डावलण्यात आल्याने उदयनराजेप्रेमींमध्ये नाराजीचे सूर आहेत. ...

Satara Politics: संन्यास घेणार नाही; माझ्याकडे अनेक तिकिटे, उदयनराजे भोसलेंचे सूचक वक्तव्य - Marathi News | I will not retire, Udayanraje Bhosale clarified his opinion on Satara Lok Sabha candidature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: संन्यास घेणार नाही; माझ्याकडे अनेक तिकिटे, उदयनराजे भोसलेंचे सूचक वक्तव्य

वेळ आल्यानंतर बघू ...

"आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही"; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले - Marathi News | "Now, no more waiting for orders from Delhi"; Supporters of Udayanaraje bhosale gathered at Shivatirtha for loksabha Ticket | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही"; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले

भाजपचे लोकसभा मतदारसंघ संयोजक सुनील काटकर यांनी शुक्रवारपर्यंत वाट पाहू व त्यानंतर आपण एकमताने निर्णय घेऊ, अशी भूमिका जाहीर केली होती. ...

उमेदवार यादीत नाव डावलल्याने उदयनराजे समर्थक संतप्त; राजीनाम्याचा इशारा... - Marathi News | Supporters of Udayan Raje angry over omission of name in candidate list | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उमेदवार यादीत नाव डावलल्याने उदयनराजे समर्थक संतप्त; राजीनाम्याचा इशारा...

पदाधिकाऱ्यांचा सबुरीचा सल्ला: उद्या अंतिम निर्णय घेण्यात येणार ...

अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार - Marathi News | Ajit Pawar to leave Satara Lok Sabha constituency, Udayanraje Bhosle will get a chance from BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार

बारामती, रायगड अन् शिरूरवरच समाधान  ...

अजित पवार यांनी शरद पवारांना रायगडावर जायला भाग पाडले, देवेंद्र फडणवीस यांचा टोला - Marathi News | Ajit Pawar forced Sharad Pawar to go to Raigad, Devendra Fadnavis's troop | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवार यांनी शरद पवारांना रायगडावर जायला भाग पाडले, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीचे खा. शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले, याचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावे लागेल. त्यांना चाळीस वर्षानंतर का होईना छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले, याचा मनस्वी आनंद असल्याचा उपरोध ...