शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : प्रतापगडावरील भवानीमातेचे उदयनराजे यांनी घेतले दर्शन!

सातारा : देशाला अभिमान वाटेल असे साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार - उदयनराजे भोसले 

सातारा : चुकीचे आरोप करणाऱ्यांना भीक घालत नाही, उदयनराजे भोसले यांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

सातारा : शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, उदयनराजे यांनी व्यक्त केली अपेक्षा

सातारा : Satara: घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान

सातारा : आदिती स्वामी हिच्या सुवर्णवेधने साताऱ्याचा लौकिक उंचावला, उदयनराजेंकडून विशेष कौतुक

सातारा : Satara: पत्रकाराला धमकी देणाऱ्या उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा 

सातारा : शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका

महाराष्ट्र : उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावर केंद्रीय मंत्र्यांना खोचक प्रश्न; नेमकं काय घडलं?

सातारा : रियटरच्या कामगारांचे उपोषण स्थगित, तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी बैठक होणार