शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : पंकजा मुंडेंचा भविष्यकाळ उज्ज्वल; उदयनराजेंनी भेट दिली तलवार

सातारा : ‘कास’चा पर्यटनदृष्ट्या विकास साधणार - उदयनराजे

महाराष्ट्र : राजेंसाठी मसनवाट्यातही जाऊ...; मराठा आंदोलक चर्चेला तयार, उदयनराजेंचा शब्द राखला

जालना : मराठा समाज सहन करतो म्हणून त्यांची तुम्ही परीक्षा बघावी, असा अर्थ होत नाही: उदयनराजे 

जालना : उदयनराजेंनी माईक हातात घेतला अन् शरद पवारांची आंदोलनस्थळी एंट्री

सातारा : मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र साताऱ्यात व्हावे, उदयनराजे भोसलेंची मंत्री मुनगंटीवारांकडे मागणी

सातारा : 'अदितीनं चार चांद लावले'; उदयनराजेंकडून सातारकन्येचं कौतुकाचा शाबासकी

पुणे : सातारची लेक पुणे मेट्रोची पहिली लोकोपायलट... उदयनराजेंकडून अपूर्वा अलाटकरचे कौतुक

सातारा : दादागिरीने काही होत नाही, आम्हीही भीक घालत नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा 

सातारा : हृदयद्रावक! आई-वडिलांचा आधार हरपला; सातारच्या २६ वर्षीय जवानाला 'वीरमरण'