शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

पुणे : सातारची लेक पुणे मेट्रोची पहिली लोकोपायलट... उदयनराजेंकडून अपूर्वा अलाटकरचे कौतुक

सातारा : दादागिरीने काही होत नाही, आम्हीही भीक घालत नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा 

सातारा : हृदयद्रावक! आई-वडिलांचा आधार हरपला; सातारच्या २६ वर्षीय जवानाला 'वीरमरण'

सातारा : अजित पवारांनाही तलवार, वाघनखं देणार : उदयनराजे

सातारा : शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

सातारा : कास ते सातारा नवीन २७ किलोमीटरची जलवाहिनी, खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली माहिती 

सातारा : सातारा बाजार समिती जागा वाद; शिवेंद्रराजेंसह ८० जणांवर गुन्हा; दोन्ही बाजुंच्या १२५ जणांवर गुन्हा 

सातारा : राड्यानंतर दोन्ही राजे उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर कराडमध्ये एकत्र

महाराष्ट्र : कालच्या वादानंतर दोन्ही राजे फडणवीसांकडे; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले वेगळेच कारण...

सातारा : जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार