शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : विश्वासघात करण्याची परंपरा आमच्या घराण्याला नाही; उदयनराजे यांचा शरद पवारांना टोला 

सातारा : उदयनराजेंना कलाकारांची जाण; गौतमी पाटीलने खासदारांना दिलं खास 'गिफ्ट'

महाराष्ट्र : “उदयनराजेंना लवकरच खूप मोठी जबाबदारी देणार आहोत”; केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची माहिती

सातारा : बाजार समिती निवडणूक: उदयनराजेंची बळीराजाला साथ, शिवेंद्रसिंहराजेंना शह

सातारा : खासदारांचे काम म्हणजे..., शिवेंद्रराजे भोसलेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर 

सातारा : जिल्हा बँकेला आलेल्या ईडीच्या पत्रात काय टॉप सिक्रेट आहे ? उदयनराजे भोसले

सातारा : ..तर त्याला जागेवर गोळ्या घाला - उदयनराजे भोसले

सातारा : महाराणी येसूबाईंच्या समाधीचा विकास साधणार : उदयनराजे

मुंबई : शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट

सातारा : टोलनाके चालविणारे राजघराण्यात कसे आले?, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंवर घणाघात