लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका - Marathi News | Udayanaraj's supporters danced in front of Shivendraraj's stage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका

मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी हातामध्ये उदयनराजेंचे पोस्टर घेऊन 'आले आले उदयनराजे' या गाण्यावर तुफान नृत्य केले. ...

उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावर केंद्रीय मंत्र्यांना खोचक प्रश्न; नेमकं काय घडलं? - Marathi News | Journalist question to Central Minister of Udayanraje collar style, What exactly happened press conference? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावर केंद्रीय मंत्र्यांना खोचक प्रश्न; नेमकं काय घडलं?

तुम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर हे केलंय का? असा प्रतिसवाल केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकाराला केला. ...

रियटरच्या कामगारांचे उपोषण स्थगित, तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी बैठक होणार - Marathi News | Reiter workers hunger strike adjourned, a meeting will be held next Monday to find a solution | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रियटरच्या कामगारांचे उपोषण स्थगित, तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी बैठक होणार

मुराद पटेल शिरवळ : विंग ता.खंडाळा येथील रियटर इंडियाच्या संपकरी कामगारांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. खासदार ... ...

"पंकजा मुंडेंचा भविष्यकाळ उज्ज्वल"; उदयनराजेंनी भेट दिली तलवार - Marathi News | "Pankja Munde's future is bright"; A sword gifted by Udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"पंकजा मुंडेंचा भविष्यकाळ उज्ज्वल"; उदयनराजेंनी भेट दिली तलवार

उदयनराजे यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी, उदयराजेंनी पंकजा मुडेंना तलवार भेट दिली.  ...

‘कास’चा पर्यटनदृष्ट्या विकास साधणार - उदयनराजे - Marathi News | 'Kaas' will be developed in terms of tourism - Udayanaraje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘कास’चा पर्यटनदृष्ट्या विकास साधणार - उदयनराजे

जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला असून, हे पठार रविवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ...

राजेंसाठी मसनवाट्यातही जाऊ...; मराठा आंदोलक चर्चेला तयार, उदयनराजेंचा शब्द राखला - Marathi News | After Udayanraj's assurance, the delegation of Maratha protesters is ready to discuss with the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेंसाठी मसनवाट्यातही जाऊ...; मराठा आंदोलक चर्चेला तयार, उदयनराजेंचा शब्द राखला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची आमची इच्छाही नाही. परंतु राजेंनी म्हटल्यावर आम्ही मसनवाट्यातही जायला तयार आहे असं आंदोलन मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...

मराठा समाज सहन करतो म्हणून त्यांची तुम्ही परीक्षा बघावी, असा अर्थ होत नाही: उदयनराजे  - Marathi News | Just because the Maratha community tolerates it doesn't mean you should test them: Udayanaraje | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाज सहन करतो म्हणून त्यांची तुम्ही परीक्षा बघावी, असा अर्थ होत नाही: उदयनराजे 

लाठीचार्जबाबत न्यायालयीन चौकशी सुरू करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली ...

उदयनराजेंनी माईक हातात घेतला अन् शरद पवारांची आंदोलनस्थळी एंट्री - Marathi News | Udayanraj took the mic and Sharad Pawar entered the protest site | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उदयनराजेंनी माईक हातात घेतला अन् शरद पवारांची आंदोलनस्थळी एंट्री

जालन्यातील प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी घडलेली घटना आणि आंदोलनाची पार्श्वभूमी उदयनराजेंना सांगितली ...