शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : आगामी निवडणुकीत माझा मार्ग वेगळा, मी...; भाजपा खासदार-आमदारांमध्ये जुंपली

सातारा : तर मिशीच काय... भुवया पण काढून टाकेन...; उदयनराजे भोसलेंनी दिलं चॅलेंज

सातारा : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत साताऱ्यात कामांचा धडाका, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे दोघेही सक्रिय 

सातारा : उदयनराजेंच्या भित्तीचित्रावरील वाद सीमावादापेक्षा गहन प्रश्न, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला 

सातारा : भित्तीचित्रावरून उदयनराजे-शंभुराज यांच्यात बिनसले!, शंभूराज देसाई म्हणाले..

महाराष्ट्र : ...आता पंत छत्रपतींची नेमणूक करायला लागलेत; संजय राऊतांची राजघराण्यावर टीका

सातारा : राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा!, उदयनराजेंचा राऊतांना टोला

सातारा : ..अन्यथा कोयनेची वीज बंद करणार, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा

सातारा : ‘तेरे बिना जिया जाए ना’; उदयनराजेंनी खास शैलीत गाणं गात जिंकली सातारकरांची मने 

पुणे : Shivneri Fort | किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन