लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार - Marathi News | Complaint against 45 people including Udayanraje for threatening to kill by Vikram Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार

सातारा बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी जिवे मारण्याची धमकी; उदयनराजेंसह ४५ जणांच्या विरोधात तक्रार, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नाही... ...

बाजार समितीसाठी मार्केटयार्डच्या नियोजित जागेवरुन दोन्ही राजेंमध्ये वाद - Marathi News | A dispute between the two kingdoms over the planned location of the market yard for the market committee | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाजार समितीसाठी मार्केटयार्डच्या नियोजित जागेवरुन दोन्ही राजेंमध्ये वाद

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसलेंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव ...

शंभूराज देसाई व माझ्यात गैरसमज पसरवू नका, उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Don't spread misunderstanding between Shambhuraj Desai and me, Udayanraje Bhosale clarified the position | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शंभूराज देसाई व माझ्यात गैरसमज पसरवू नका, उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

सरकार कोणाचे असू दे. आज या पक्षाचे उद्या त्या पक्षाचे. समीकरण नेहमीच बदलत असतात. हे कोणीही विसरू नये ...

“सुनील तटकरेंची संधी डावलली गेली का?”; रायगडावरील कार्यक्रमावर उदयनराजे स्पष्टच बोलले  - Marathi News | udayanraje reaction over ncp sunil tatkare claims about shivrajyabhishek program on raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुनील तटकरेंची संधी डावलली गेली का?”; रायगडावरील कार्यक्रमावर उदयनराजे स्पष्टच बोलले 

Udayanraje Bhosale: शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित कार्यक्रमात मानापमान रंगल्याचे पाहायला मिळाले. ...

विश्वासघात करण्याची परंपरा आमच्या घराण्याला नाही; उदयनराजे यांचा शरद पवारांना टोला  - Marathi News | Our family does not have a tradition of betrayal Udayanraje's taunt to Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विश्वासघात करण्याची परंपरा आमच्या घराण्याला नाही; उदयनराजे यांचा पवारांना टोला 

आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना लगावला. ...

उदयनराजेंना कलाकारांची जाण; गौतमी पाटीलने खासदारांना दिलं खास 'गिफ्ट' - Marathi News | Udayanraj knows artists; MPs gave Gautami Patil a special 'gift' to udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना कलाकारांची जाण; गौतमी पाटीलने खासदारांना दिलं खास 'गिफ्ट'

या भेटीनंतर तिने उदयनराजेंचा स्वभाव खूप छान असून त्यांना कलाकारांची जाण असल्याचं मह्टलंय.   ...

“उदयनराजेंना लवकरच खूप मोठी जबाबदारी देणार आहोत”; केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची माहिती - Marathi News | union state home minister ajay kumar mishra meet bjp mp udayanraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उदयनराजेंना लवकरच खूप मोठी जबाबदारी देणार आहोत”; केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची माहिती

BJP MP Udayanraje Bhosale News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडून आम्ही चांगले काम करण्याची नेहमीच प्रेरणा घेत असतो, असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. ...

बाजार समिती निवडणूक: उदयनराजेंची बळीराजाला साथ, शिवेंद्रसिंहराजेंना शह - Marathi News | Bazar Committee Election: Udayanraje supports Baliraja, target Shivendrasinhraje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाजार समिती निवडणूक: उदयनराजेंची बळीराजाला साथ, शिवेंद्रसिंहराजेंना शह

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली भेट ...