शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा 

सातारा : राज्यपालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान गांभीर्याने विचार करतील: खासदार उदयनराजे भोसले 

पुणे : कल्पना राजे भोसले यांनी जपली भूतदया; रात्री दोन वाजता दिले कुत्र्याच्या पिलाला जीवदान

सातारा : राज्यपालांच्या बदलीसाठी दिल्लीत आंदोलन करा, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

सातारा : मिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारणार नाही, उदयनराजेंनी दिली माहिती

महाराष्ट्र : ...तर त्यांची नांगी जिरवावीच लागेल; उदयनराजेंचं शिवछत्रपतींना पत्र

मुंबई : उदयनराजेंची भूमिका अन् उद्धव ठाकरेंनीही मानले खास आभार; नेमकं काय म्हणाले, पाहा!

मुंबई : राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही; उदयनराजेंना आंदोलन करण्याचा अधिकार- आशिष शेलार

बुलढाणा : उदयनराजेंची राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका; शिंदे गटातील आमदारानेही केलं समर्थन

रायगड : खासदार उदयनराजे आज किल्ले रायगडावर, कडक बंदोबस्त तैनात