शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला

सातारा : रायगडावर छत्रपतींच्या समाधीसमोर आत्मक्लेश करणार - उदयनराजे; साताऱ्यातून कार्यकर्त्यांसह रवाना

महाराष्ट्र : मी कुणाच्याही फोनची वाट पाहत नाही; छत्रपती उदयनराजे भोसले स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी कुणाचा फोन आला नाही; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले

पुणे : “आम्ही उदयनराजेंच्या पाठिशी आहोत, छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत”

मुंबई : 'शिवरायांवर वक्तव्य करणाऱ्यांचा राग का येत नाही?, छत्रपती उदयनराजे संतापले

महाराष्ट्र : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

पुणे : राज्यपालांच्या निषेधार्थ 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार - उदयनराजे भोसले

पुणे : 'शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर...' उदयनराजेंनी सुनावले

महाराष्ट्र : Devendra Fadnavis vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषयच संपवला! पवार-ठाकरेंना चांगलंच सुनावलं...