शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

पुणे : शरद पवार, नितीन गडकरी यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही; उदयनराजेंचा सवाल

महाराष्ट्र : छत्रपती उदयनराजे राज्यपालांवर संतापले,२८ तारखेपर्यंत...; भाजपाला सूचक इशारा

सातारा : छत्रपती शिवरायांबद्दल 'अशी' विधाने करणे म्हणजे विकृती, राज्यपालांनी राजीनामा द्यावा - उदयनराजे

मुंबई : 'दोघांना पक्षातून काढून टाका, अन्यथा...'; उदयनराजेंचा राज्यपाल अन् सुधांशू त्रिवेदी यांना इशारा

सातारा : प्रशासक असले की लोकप्रतिनिधींची जबाबदारी संपली का?  - शिवेंद्रराजे भोसले 

सातारा : उदयनराजे-नरेंद्र पाटलांनी जलमंदिरमध्ये घेतला मिसळपावचा आस्वाद, ठसका लागला सुरूचीत

सातारा : 'इतिहास जिवंत कसा राहणार?, कबर पर्यटनासाठी खुली करा'; उदयनराजेंची मागणी

सातारा : साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून घटना; जखमीवर उपचार सुरू

पुणे : 'आम्ही दोघेही भाऊ कट्टर आहोत, आमचं ट्युनिंग नेहमी जुळतं'; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं!

सातारा : रयत शिक्षण संस्थेचं नाव आता पवार शिक्षण संस्था करा